National Crush रश्मिका मंदानाच्या या लुक्सवरुन हटणार नाही नजर!

रश्मिका मंदानाने चमचमत्या गोल्डन गाउनमध्ये आपली फिगर Flaunt केली आहे.

Plunging Neckline चा ड्रेसमधील तिच्या या लुकवरून नजर हटवताच येत नाही.

रश्मिका मंदानाचे Latest Photos फारच स्टनिंग आणि जादुई आहेत

सोनेरी रंगाच्या पायघोळ ड्रेसमध्ये तिची Statuesque figure.. 

या चमचमत्या ड्रेसमध्ये तिचा थाट राजेशाही दिसतो आहे.

मॉडर्न फॅशन ती कशी सहज कॅरी करते, ते पांढऱ्या co-ord set मधून दिसत आहे

या कॉटन Sundress मध्ये रश्मिका खूपच Cute दिसत आहे. 

Noodlestrap ब्लाउजसह असलेल्या या ब्लॅक साडीमध्ये रश्मिका हॉट अंदाज पाहायला मिळतोय

या आयव्हरी रंगाच्या embellished साडीमध्ये रश्मिका ग्रेसफुल दिसत आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?