Rashmika सह 'या' अभिनेत्री 2022 मध्ये करणार Bollywood Debut

कोरोनानंतर Film Industry सावरत असून, अनेक सिनेमे 2022 मध्ये रिलीज होणार आहेत

2022 या वर्षात अनेक नव्या अभिनेत्रींचा Bollywood Debut होणार आहे.

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना कन्नड, तेलुगू फिल्म्समध्ये लोकप्रिय आहे

'पुष्पा : द राइज' या सिनेमातील 'श्रीवल्ली'मुळे तर तिला देशभर ओळख मिळाली आहे

'मिशन मजनू'मधून रश्मिका सिद्धार्थ मल्होत्रासह स्क्रीन शेअर करताना दिसेल

Big B आणि नीना गुप्तांसह ती 'गुडबाय' या दुसऱ्या हिंदी सिनेमातही दिसेल.

2017ची Miss World मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे.

यशराज बॅनरच्या 'पृथ्वीराज' फिल्ममधून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

संजय-महीप कपूरची मुलगी शनाया हा B-town साठी नवा चेहरा नाही.

करण जोहरच्या 'दोनों मिले इस तरह'मधून ती मोठ्या पडद्यावर झळकेल.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखची मुलगी सुहानादेखील यंदा बॉलिवूडमध्ये येईल.

झोया अख्तरच्या Archie या सिनेमातून सुहाना Debut करणार आहे.

सिनेमात येण्यापूर्वीच तिने सोशल मीडियावर बरीच लोकप्रियता मिळवली आहे.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?