Pushpa ची 'श्रीवल्ली' ठरतेय इंटरनेट सेन्सेशन

Pushpa : The Rise फिल्मच्या यशामुळे रश्मिका मंदाना सध्या आनंदात आहे.

'पुष्पा'मध्ये रश्मिका अल्लू अर्जुनची love interest दाखवण्यात आली आहे

या फिल्ममधल्या 'श्रीवल्ली'च्या भूमिकेसाठी रश्मिका मंदानाचं खूप कौतुक होत आहे

25 वर्षांच्या रश्मिकाने थोड्या काळात अनेक ब्लॉकबस्टर परफॉर्मन्सेस दिले

Kirik Party, Geetha Govindam, Sarileru Neekevvaru हे तिचे हिट चित्रपट

फिल्म्सप्रमाणेच रश्मिकाचे इन्स्टाग्राम फीडही खूपच आकर्षक आहे.

रश्मिकाकडे एक fur baby आहे. त्याचे फोटोज ती अनेकदा शेअर करते.

‘Aura’ नावाच्या आपल्या कुत्र्याबरोबरचे गोड फोटोज अनेकदा रश्मिका पोस्ट करते

एवढंच नव्हे, तर ती कायम चर्चेत राहण्याचं कारण म्हणजे तिचे outfits.

कधी traditional, तर कधी western looksनी रश्मिकाने फॅन्सचं हृदय जिंकलं आहे

 ड्रेस , गाउन किंवा जम्पसूट, रश्मिका प्रत्येक outfit उत्तमच कॅरी करते

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?