नॅशनल क्रश साकारणार अंध महिला 

आणखी पाहा...!

रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. 

सिद्धार्थ मलहोत्रबरोबर ती 'मिशन मजनू'मध्ये दिसणार आहे. 

'मिशन मजनू'चा टीझर प्रदर्शित झालाय.

मिशन मजनू 20 जानेवारी 2023ला रिलीज होणार 

सिनेमा रश्मिका मंदाना महत्त्वाची भूमिका साकारणार आहे

नॅशनल रश्मिका सिनेमात अंध महिलेची भूमिका करणार आहे

रश्मिकानं अंध महिलेच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतलीये.

भूमिकेसाठी रश्मिका अंध व्यक्तींना भेटली. 

अंध व्यक्तीचं आयुष्य कसं असतं यावर तिनं अभ्यास केला. 

सिद्धार्थ आणि रश्मिका यांचा रोमान्स सिनेमात पाहायला मिळणार