राहा सोबत या आलिशान घरात राहतात रणबीर-आलीया! पाहा फोटो

आलिया आणि रणबीर गेल्या वर्षी राहाचे आई-वडील झाले.

 हे दोघे आपल्या लेकीसोबत पाच मजली आलिशान बंगल्यात राहतात.

आलिया आणि रणबीरच्या आलिशान घराचे फोटो नुकतेच समोर आले आहेत.

या दोघांचं घर वास्तू नैसर्गिक प्रकाशाने भरलेले आहे

अतिशय क्लासिक आणि आधुनिक लूक असलेलं हे घर खूपच सुंदर दिसत आहे.

आलिया आणि रणबीरने त्यांच्या घराच्या थीमला व्हाइट आणि ब्लॅक टच दिला आहे.

अलीकडेच आलियाने तिच्या घरातील आलिशान ड्रेसिंग रूमची झलकही दाखवली.

आलिया आणि रणबीरच्या घरात एक मोठा शेल्फही आहे जिथे पुस्तकांव्यतिरिक्त अनेक गोष्टींची ठेवल्या आहेत.

त्यांच्या या आलिशान घराचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.