उर्फीला टक्कर देते रामानंद सागर यांची पणती!

रामानंद सागर यांनी ‘रामायण’ बनवून घराघरात नाव कमावले होते. आज आपण त्यांच्या नातीविषयी जाणून घेऊया. 
साक्षी चोप्रा रामानंद सागर यांची नात आहे. तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चांगलीच लोकप्रिय असते.
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते.
साक्षी चोप्रा भारतात नाही तर लॉस एंजेलिसमध्ये राहते.
ती व्यवसायाने गायक, गीतकार आणि मॉडेल आहे.
साक्षीने अमेरिकेतील ली स्ट्रासबर्ग थिएटर आणि फिल्म इन्स्टिट्यूटमधून फिल्म मेकिंगचा कोर्स केला.
 साक्षीची इंस्टाग्रामवर चांगलीच फॅन फॉलोइंग आहे. तिला 55४K लोक फॉलो करतात.
यातील काही लोक साक्षीच्या लूकचे कौतुक करतात. तर काही तिला ट्रोल करतात.
ती रामानंद सागर यांच्या कुटुंबातील असल्याने तिने इतकं बोल्ड राहू नये असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.