नवऱ्यापेक्षाही खूप श्रीमंत आहे या सुपरस्टारची बायको!

 सुपरस्टार राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांच्या आयुष्यात नुकतंच कन्येचं आगमन झालं आहे.
रामचरणची पत्नी कोट्याधीश आहे.
उपासना कामिनेनी एक यशस्वी बिझनेसवुमन असून अपोलो हॉस्पिटलचे चेअरमन  प्रताप सी. रेड्डी यांची ती नात आहे.
राम चरणची पत्नी अपोलो हॉस्पिटलची उपाध्यक्षा आहे. यासोबतच, ती 'बी पॉझिटिव्ह' मासिकाची मुख्य संपादक देखील आहे.
 उपासना TPA या कौटुंबिक आरोग्य योजना विमा कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक देखील आहे.
फॅमिली बिझनेसमध्ये येण्यापूर्वी उपासनाला फॅशन डिझायनर व्हायचं होतं. पण नंतर तिने आपला निर्णय बदलला.
संपत्ती बाबतीत उपासना पतीपेक्षा श्रीमंत आहे. रामचरणची संपत्ती 1,370 कोटी रुपये आहे.
उपासनाने या बाबतीत त्याला मागे टाकलं असून ती 1,130 कोटींची मालकीण आहे.
दोघांची एकूण संपत्ती 2500 कोटी रुपये आहे.

 आलिया भट्टचा देसी लूक पाहून पडाल प्रेमात!

Heading 3

Click Here