लग्न मोडल्यानंतर राखी दुबईत करणार 'ही' नवी सुरुवात!

 राखी सावंत सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.

राखी आणि अदिलचं लग्न मोडलं आहे. तो सध्या जेलमध्ये आहे.

अदिलसोबत लग्न मोडल्यानंतर आता राखी नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे.

नुकतीच राखीने याबाबत घोषणा केली आहे.

 राखी सावंत सध्या दुबईत असून तिची डान्स आणि अभिनयाची अकादमी उघडणार आहे.

राखीने नुकतंच एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

ती एकटीच नसून तिच्यासोबत अभिनेत्री शर्लिन चोप्रा देखील या अकादमीमध्ये सहभागी होणार आहे.

या नव्या कामासाठी राखी खूपच उत्सुक आहे.

राखीच्या नव्या अकादमीसाठी चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.