आईनंतर राखी सावंतच्या कुटुंबात कोणकोण?

आणखी पाहा...!

Heading 3

Heading 2

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतला मातृशोक झाला आहे. 

राखीची आई गेल्या अनेक दिवसांपासून कॅन्सरशी लढा देत होती. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. 

काल रात्री राखीच्या आईचं निधन झालं. 

आईनंतर राखी सावंतला आधार  म्हणून घरी कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे

राखीच्या आई जया भेडा यांनी आनंद सावंत यांच्यासोबत दुसरं लग्न केलं होतं. 

राखीचे वडील वरळी पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल होते. २०१२ मध्ये त्यांचं निधन झालं होतं. 

राखी सावंतचा एक भाऊ आहे त्यांचं नाव राकेश सावंत असं आहे. ते एक सिने दिग्दर्शक आहेत.

राखी सावंतची एक बहीणसुद्धा आहे. जिचं नाव उषा सावंत असं आहे. 

राखीने काही दिवसापूर्वी आदिल खान दुर्रानीसोबत लग्न केलं आहे.