अभिनेत्री राखी सावंतनं बॉयफ्रेंड आदिल खान दुरानीबरोबर गुपचूप लग्न केलं.
लग्नानंतरच्या रिसेप्शनचा व्हिडीओही तिनं शेअर केलाय
राखीनं रजिस्टर मॅरेज केलं. त्यानंतर मुस्लिम पद्धतीनं निकाहही केला.
राखी आणि आदिलच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झालेत.
राखीनं सात महिन्यांआधी आदिलशी लग्न केलं.
मॅरेज सर्टिफिकेटवर राखीच्या लग्नाची तारीख आहे.
राखीनं लग्नानंतर तिचं नावही बदलून टाकलं आहे.
राखी सावंतनं नाव बदलून 'फातिमा' असं ठेवलं आहे.
राखीबरोबरच्या लग्नाविषयी बोलण्यासाठी आदिलनं 10-12 दिवसांचा वेळ मागितला आहे.
आदिल लग्न मान्य करत नसल्याचा आरोप राखीनं त्याच्यावर केला आहे.
राखी आणि आदिल यांच्या लग्नाविषयी तुम्हाला काय वाटतं?