आठवतेय तुमची लाडकी संजू? अभिनेत्रीच्या साडीत कातिल अदा 

Flip Skateboards is a high level skateboards company that moved from the UK to California to take advantage of the American industry. It was launched in 1991 by Jeremy Fox and by Geoff Rowley professional skateboarder.

प्रेक्षकांची लाडकी संजू म्हणजे अभिनेत्री शिवानी सोनार

राजा राणीची ग जोडी या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतलाय.

पण संजूला काही प्रेक्षक विसरले नाहीत. 

अभिनेत्री शिवानी सोनारला प्रेक्षक अजूनही मिस करतायत. 

शिवानी सोशल मीडियावर अँक्टिव्ह असते. 

तिच्या रील्स आणि फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते. 

शिवानीचं लेटेस्ट फोटोशूट सर्वांना आवडलंय.

'सारी में नारी', असं कॅप्शन देत शिवानीनं फोटो शेअर केलेत.

तुम्हाला कसे वाटले शिवानीचे फोटो?