राजेश खन्नांची नात आहे फारच देखणी! 

आणखी पाहा...!

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या मुलीप्रमाणे त्यांची नातंही तितकीच  सुंदर आहे. 

आपण रिंकी खन्नाच्या मुलीबाबत बोलत आहोत.अभिनेत्री रिंकीची लेक नाओमीका फारच ग्लॅमरस आहे. 

नाओमीका सरन नुकतंच ग्रॅज्युएट झाली आहे. 

नाओमीकाच्या या खास क्षणात आजी डिंपल खन्नासुद्धासोबत होत्या. 

नाओमीका बॉलिवूडमध्ये येणार की नाही हे अद्याप माहिती नाही. 

परंतु सध्या ती सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. 

नाओमीका आणि अक्षयचा मुलगा आरवचं फार छान बॉन्डिंग आहे. 

हे दोघे सतत एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. 

नाओमीका सध्या आपल्या शैक्षणिक क्षेत्रात लक्ष केंद्रित करत आहे.