शिवानीच्या मनमोहक अदांवर चाहते घायाळ!
राजा राणी ची गं जोडी मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार.
या मालिकेतून शिवानी सोनार घराघरात पोहचली.
शिवानीने या मालिकेत बिनधास्त संजुची भूमिका साकारली होती.
शिवानीने साकारलेली संजू आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.
शिवानी सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.
ती तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत असते,.
नुकतंच शिवानीने तिचं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.
यात साडीत शिवानीचा मोहक अंदाज पाहायला मिळत आहे.
शिवनीचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
स्वरा भास्करची कोट्यवधींची संपत्ती ऐकून व्हाल हैराण!
Heading 3
Heading 2
Click Here