राघव चड्ढांना मिळालंय असं सासर!

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांनी साखरपुडा केला आहे.

दोघे लवकरच लग्नगाठ बांधणार आहेत. त्यांच्या या नात्याची खूपच चर्चा झाली.

पण परिणीती चोप्राच्या घरच्यांबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

राघव चड्ढांचं सासर सुद्धा हाय प्रोफाइल आहे.

प्रियांका चोप्रा सारखी ग्लोबल स्टार राघव चड्ढाची मेहुणी होणार आहे.

तर परिणीती स्वतः बॉलिवूडची टॉप अभिनेत्रींनपैकी एक आहे.

परिणितीचे वडील आर्मी साठी अंबाला येथे काम करत होते.

परिणितीचा एक भाऊ लंडनमध्ये शिक्षण घेतो आहे.

 तर छोटा भाऊ मेडिकल फिल्ड मध्ये कार्यरत आहे.

कितवी शिकलीय शाहरुखची लेक?

Heading 3

Click Here