निकच्या Live Concert मध्ये धुंद होऊन नाचली देसी गर्ल!
प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनस
निक हा प्रसिद्ध पॉप सिंगर आहे.
प्रियांका निकची खूप मोठी फॅन आहे.
प्रियांका नुकतीच निकच्या एका लाईव्ह कॉन्सर्टला गेली होती.
लाईव्ह कॉन्सर्टला प्रियांका दणकून नाचली.
प्रियांकानं निकला खूप चिअर-अप देखील केलं.
कॉन्सर्ट संपल्यानंतर दोघांनी रोमँटिक पोझ दिल्या.
दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला.
दोघांच्या जोडीला फॅन्सनी पसंती दिलीये.