अबब! पीसीने घातला तब्बल 204 कोटींचा नेकलेस!

प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली आहे.

नुकतीच तिने  मेट गाला 2023 च्या रेड कार्पेटवर हजेरी लावली होती.


अभिनेत्री प्रियांका चोप्रा नवरा निक जोनसबरोबर मेट गालाच्या रेट कार्पेटवर दिसली.


प्रियांकाच्या सुंदर लूकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं.


यावेळी  प्रियांकाने ब्लॅक सेक्सी गाऊन परिधान केला होता.


पण तिच्या ड्रेसपेक्षा जास्त प्रियांकाच्या नेकल्सची अधिक चर्चा होत आहे.

मेट गाला मध्ये प्रियंकाने 11.6 कॅरेटचा डायमंड नेकलेस घातला होता.

प्रियांकाच्या या नेकपीसची किंमत खूपच जास्त आहे.


प्रियंकाने परिधान केलेल्या या नेकल्सची  किंमत अंदाजे 204 कोटी रुपये आहे.

अनुष्का की विराट कोणाची संपत्ती सर्वात जास्त?

Heading 3

Click Here