बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ग्लॅमरस अभिनेत्रींच्या यादीत नेहमीच टॉपला असते.
अभिनेत्रीचा ग्लॅमरस अंदाज दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
प्रियांका चोप्राने नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये प्रियांका रेड कलरच्या वेस्टर्न गाऊनमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीच्या फोटोंवरुन नजर हटवणं कठीण झालं आहे.
या रेड कलरच्या ड्रेसमध्ये प्रियांका सर्वांनाच घायाळ करत आहे.
अभिनेत्रीने नुकतंच एका ज्वेलरी ब्रँडसाठी हे फोटोशूट केलं आहे.
प्रियांका काही दिवसांपूर्वी भारतात आली होती.
चुलत बहीण परिणीतीच्या साखरपुड्यासाठी ती आलेली होती.