प्रियांका चोप्राचा इटलीत मनोहक लूक!
ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा कायमच चर्चेत असते.
फॅशनच्या दुनियेत देखील प्रियांकाचं मोठं नाव आहे.
नुकतंच इटलीतील बुल्गारी हॉटेल रोमाच्या उद्घाटनामध्ये प्रियांकाने आपल्या लूकने सगळ्यांनाच चकित केलं.
पांढर्या पंखांच्या गाऊनमध्ये प्रियांका खूपच मनमोहक दिसत होती.
जागतिक व्यासपीठावर लक्झरी ब्रँडचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळवणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री ठरली.
प्रियांका चोप्रा-जोनास हिच्या फॅशनने या खास इव्हेंट मध्ये सगळ्यांची मन जिंकून घेतली.
प्रियांकाच्या या ड्रेसच्या चर्चा जगभरात झाल्या.
प्रियांका नुकतीच सिटाडेल या वेब सिरीज मध्ये झळकली आहे. तिच्या अभिनयाचं खूप कौतुक देखील झालं.
याशिवाय ती हॉलिवूडच्या रोमँटिक कॉमेडी लव्ह अगेनमध्येही दिसली.
गदर साठी ही अभिनेत्री होती पसंती!
Heading 3
Click Here