बॉलिवूड, हॉलिवूड अन् आता प्रियांका चोप्राची साऊथमध्ये एंट्री!
देसी गर्ल प्रियांका चोप्राच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकल्यानंतर प्रियांका चोप्रा आता साऊथमध्ये एंट्री करणार आहे.
प्रियांका चोप्राने 2013 मध्ये तेलुगू स्टार राम चरणसोबत जंजीरमध्ये काम केले होतं. पण तो सिनेमा फ्लॉप झाला.
यावेळी ती JR NTR बरोबर त्याच्या नव्या सिनेमात दिसणार असल्याचं म्हटलं जातंय.
NTR31असं JR NTRच्या नव्या सिनेमाचं नाव आहे.
NTR31 या सिनेमात प्रियांका प्रमुख भूमिकेत असल्याचं म्हटलं जात आहे.
या सिनेमात अभिनेता आमिर खान देखील असल्याचं म्हटलं जात आहे.
प्रियांका NTR31 हा साऊथ सिनेमा 2024मध्ये रिलीज होणार आहे.
गदरसाठी 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती!
Heading 3
Click Here