प्रियांका चौधरी-अंकित गुप्ताने गुपचूप उरकलं लग्न? फोटो व्हायरल

बिग बॉस 16 मधील प्रियंका चौधरी आणि अंकित गुप्ता हे चांगलेच लोकप्रिय झाले.

बिग बॉसच्या घरात या दोघांचा चांगला बॉन्ड पाहायला मिळाला.

हे दोघे टीव्हीवरच्या हिट कपल्सपैकी एक आहेत.

दोघांना एकत्र पाहून चाहत्यांनाही खूप आनंद होतो.

प्रियांका आणि अंकित हे दोघे एकमेकांचे फक्त चांगले मित्र आहेत असं सांगतात.

पण दरम्यान, या दोघांच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत

हे फोटो पाहून चाहते खूप  खूश आहेत.

पण प्रियांका आणि अंकितचे हे फोटो त्यांच्या रिलीज झालेल्या 'कुछ इतनी हसीन' म्युझिक व्हिडिओमधील आहेत.

दोघांचं हे गाणं सध्या चाहत्यांमध्ये चांगलंच हिट होताना दिसत आहे.