डिट्टो कियारा...मराठी अभिनेत्रीचा तो लूक पाहून चाहते घायाळ!
अभिनेत्री प्रिया मराठे हे मराठी मनोरंजन विश्वातील एक चर्चित नाव आहे.
PC Instagram@priyamarathe
प्रियाने अनेक हिंदी, मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
PC @priyamarathe
सध्या ती स्टार प्रवाहवर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत दिसत आहे. PC @priyamarathe
प्रियाने नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. PC @priyamarathe
प्रियाच्या या लूकची खासियत म्हणजे तिने हा लूक कियारा अडवाणीच्या लग्नातील लूक सारखा केला आहे.
कियाराच्या लग्नातील लूकची खूपच चर्चा झाली होती. आता प्रिया देखील तशीच दिसत आहे.
PC @priyamarathe
सुंदर पिंक लेहंग्यात प्रियाचं सौंदर्य खुललं आहे.
PC @priyamarathe
तिने कियारा सारखीच ज्वेलरी घातली असून तिच्यावर ती उठून दिसत आहे.
PC @priyamarathe
या फोटोंमध्ये प्रिया फारच सुंदर दिसत असून चाहते देखील भरपूर लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. PC @priyamarathe
शाहरुखच्या जवान मध्ये मराठी अभिनेत्रीची वर्णी!
Heading 3
Click Here