'ही' जागा सर्वाधिक मिस करतेय अभिनेत्री प्रिया बापट

अभिनेत्री प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे

Heading 2


अभिनेत्री प्रिया बापटने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे


ती सध्या शूटिंगनिमित्त बाहेर असल्याने तिच्या जिमला खूप मिस करत आहे.
तिने यावेळी पोस्ट शेअर करताना म्हटलं आहे- जिम ही माझी हॅप्पी जागा आहेHeading 2जिम सेशन मेडिटेशन आणि वर्कआउट हे थेरपी असल्याचं प्रियाचं म्हणणं आहे


प्रिया बापट तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. जिममधील म्हणा किंवा तिच्या फिट लुकचे म्हणा, अनेक फोटो या आधीही तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत

अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर विशेष सक्रीय आहे


प्रिया आणि उमेश कामतच्या फोटोंना चाहत्यांनी नेहमीच पसंत केले आहे.

गेल्या काही वर्षात स्वत:मध्ये फिटनेसच्या दृष्टीकोनातून बदल घडवून आणत तिने मराठी अभिनय क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे


तिच्या फॉलोअर्स आणि चाहत्यांमध्ये गेल्या काही काळापासून मोठी वाढ झाली आहे.

प्रिया फिट राहण्यासाठी चक्क तिच्या इमारतीचे आठ मजले चढ-उतार करायची.