प्रिया बापटचा समर स्पेशल लुक, ब्रालेटमध्ये दिसतेय कमाल!

मराठीसोबतच हिंदीतही जिने आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे, अशी गुणी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.

सोशल मीडियावर Active असलेली प्रिया तिच्या वेगवेगळ्या लुक्सचे फोटो-व्हिडीओज सतत शेअर करत असते. 

नुकताच प्रियाने Summer Special लुक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने त्या फोटोला 'आंखों की गुस्ताखियां माफ़ हो' अशी कॅप्शन दिली आहे.

या फोटोत ती ब्रालेट टॉप आणि स्किनी कॉटन पँट अशा Hot लुकमध्ये दिसत आहे. 

Olive Green कॉम्बिनेशनमध्ये प्रिया अगदी हटके दिसत आहे. 

न्यूड मेकअप आणि कर्ल हेअर हे प्रियाच्या या लुकचं वैशिष्ट्य.

हा फोटो शेअर झाल्यापासून तासभरातच 18K+ लाइक्स या फोटोला मिळाले आहेत.

प्रियाचं हे फोटोशूट तेजस नेरूरकरने केलं असून, तिचं स्टायलिंग तिची बहीण श्वेता बापटने केलं आहे. 

याआधीही तेजसने प्रियाचं Black & White मधलं सुंदर फोटोशूट केलं होतं.

प्रिया लवकरच 'विस्फोट' नावाच्या हिंदी चित्रपटात रितेश देशमुखसोबत दिसणार आहे. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?