उर्वशी रौतेलाच्या लूकनं चाहते घायाळ

उर्वशी रौतेला बॉलिवूडमधील दिलखेचक अभिनेत्री आहे. 

उर्वशी आपल्या स्टाईल आणि फॅशननं प्रत्येकाला घायाळ करून सोडते.

 नुकताच उर्वशीनं एक ड्रेस खरेदी केला आहे. 

तीने आंतरराष्ट्रीय डिझायनर अभिनेत्री अलेक्जेंड्रे वाऊथीयरकडून तयार केलेले एक गोल्डन शिमर ड्रेस परिधान केला आहे. 

उर्वशीच्या साध्या दिसणाऱ्या या ड्रेसची किंमत तीन लाख रुपये आहे. त्यामध्ये एका बेल्टसह विशिष्ट पॅटर्न आहे.

उर्वशीचे 44.1 मिलीयन फॉलोअर्स आहेत.

बॉलिवूडसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही तीनं आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे.

 आपल्या चाहत्यांना आकर्षित करणारे फोटो आणि डान्ससाठी ती ओळखली जाते.

  अभिनेत्री नेहमी आंतरराष्ट्रीय डिझाईन ड्रेसने चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.