नथीला मिळालं मंजिरीचं नाव; फॅशनच्या बाबतीत अभिनेत्रींनाही टक्कर देतेय प्रसाद ओकची बायको

अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकची बायको मंजिरी ओक सध्या चर्चेत आहे.

भल्याभल्या अभिनेत्रींना मिळाला नाही असा मान तिला मिळाला आहे.

एका नथीला मंजिरीचं नाव मिळालं असून, ती 'मंजिरी नथ’ म्हणून ओळखली जाईल.

प्रसादनं #proudhusband असं म्हणून आपल्या बायकोचं भरपूर कौतुक केलं आहे.

मंजिरी ओक सोशल मीडियावर तिच्या फोटोजसाठी प्रसिद्ध आहे.

छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी तिनं Collaboration सुरू केलं

विविध प्रकारच्या साड्यांमधल्या तिच्या अदांसमोर अभिनेत्री देखील फिक्या पडतील

तिचं ‘जैत रे जैत’ सिनेमातील स्मिता पाटील यांच्या लुकमधील फोटोशूट विशेष गाजलं होतं

यामध्ये मंजिरीने साध्या साडीला ट्रेंडी टच दिला आहे. हा लुक तुम्हीही फॉलो करू शकता

नऊवारी साडीतही मंजिरी कमालीची देखणी दिसते.

मॉडर्न ड्रेसेसमध्ये तर ती खूप स्मार्ट दिसते

त्यांच्या ॲनिव्हर्सरीला प्रसादनं शेअर केलेला हा व्हिडीओ खूप गाजला होता

प्रसादबरोबरच्या फोटोशूटमधून हे ‘परफेक्ट कपल‘ असल्याचं वारंवार जाणवतं.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?