हाय गर्मी! प्रार्थनाच्या बोल्ड अदांवर चाहते घायाळ!

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना  बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतात.

अभिनेत्रीच्या मनमोहक अदांवर चाहते घायाळ होतात.

प्रार्थना नेहमीच तिचे बोल्ड फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

याचसाठी बऱ्याच वेळा अभिनेत्रीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

आताही प्रार्थनाने असच फोटोशूट शेअर केलं आहे.

यामध्ये तिने सिंपल आऊटफिट परिधान केला असला तरी ती खूपच क्लासी दिसत आहे.

प्रार्थनाच हा लूकसुद्धा चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरला आहे. 

भाईजान बांधणार 19 मजली हॉटेल!

Heading 3

Click Here