प्रार्थनाच्या बिकिनी फोटोंनी ओलांडल्या सर्व मर्यादा!

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे खऱ्या आयुष्यात अतिशय बोल्ड आणि बिनधास्त आहे.

प्रार्थना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

ती सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

नुकतंच प्रार्थना बेहेरेने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

निळ्या बिकीनीतील प्रार्थनाचे हे फोटो खूपच बोल्ड आहेत.

तिच्या या फोटोंवर चाहते आणि कलाकार भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

तर दुसरीकडे अनेक नेटकऱ्यांना प्रार्थनाचा बोल्ड अंदाज खटकताना दिसून येतोय.

बिकिनी घालून फोटो पोस्ट केल्याने नेटकरी तिला ट्रोल करताना देखील दिसतायत.

प्रार्थनाचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

पलक तिवारीवर भाईजान नाराज...?

Heading 3

Heading 2

Click Here