'त्या' बोल्ड व्हिडिओमुळे प्रार्थना ट्रोल

Heading 3

मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेला ओळखले जाते.

 सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

प्रार्थना ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते.

 नुकतंच प्रार्थनाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

प्रार्थना बेहरेने अलीकडेच बोल्ड ड्रेसमधील काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

यात तिच्या मादक हावभाव आणि बोल्ड अंदाजाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

एका नेटकऱ्याने तिच्या या व्हिडिओवर थेट  'condom ची जाहिरात आहे का?' असा प्रश्न विचारला आहे.

तुम्हाला प्रार्थनाचे हे व्हिडीओ कसे वाटले?