शॉपिंगसाठी प्राजक्ता खर्च करते इतके पैसे

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी 

प्राजक्ता नेहमीच नव्या आणि स्टायलिश कपड्यांमध्ये दिसते. 

साड्यांवर प्राजक्ताचं विशेष प्रेम आहे. 

सतत बिझी शेड्यूलमुळे वारंवार शॉपिंग जाणं तिला शक्य होत नाही. 

पण प्राजक्ता शॉपिंगवर किती खर्च करत असेल? असा विचार कधी केलाय का? 

एका मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली, '6-7महिने मी शॉपिंग करत नाही'. 

'पण मी एकदा गेले की दुनिया घरी आणते'. 

'6 महिन्यातून एकदा शॉपिंगला गेले की, 40-50 हजार रूपये खर्च करून येते', असं प्राजक्तानं सांगितलं. 

कॉर्डेलिया क्रूझवर कोठारेंच्या सुनेचा पठाण स्टाइल जलवा 

Heading 3

Click Here