पिक्चर फ्लॉप, प्रभास हिट; इटलीच्या व्हिलातून करतोय लाखोंची कमाई!
प्रभास सध्या आदिपुरुषसाठी चर्चेत आहे. त्याने या चित्रपटासाठी दणकून फी घेतली आहे.
बाहुबलीनंतर प्रदर्शित झालेले प्रभासचे सर्वच चित्रपट फ्लॉप ठरले आहेत, मात्र त्याने आपल्या करिअरमध्ये भरपूर कमाई केली आहे.
आदिपुरुषसाठी त्याने 150 कोटी रुपये आकारले आहेत.
प्रभासने त्याच्या कमाईमधून इटलीमध्ये मोठी गुंतवणूक करत एक आलिशान व्हिला खरेदी केला आहे.
या व्हिलाच्या माध्यमातून प्रभास भरघोस कमाई करतो.
प्रभासने हा व्हिला पर्यटकांना वापरण्यासाठीही खुला केला आहे.
या त्याच्या व्हिलाच भाडं किती ते आता समोर आलं आहे.
हा व्हिला भाड्याने देऊन प्रभास चांगलीच कमाई करतो.
या व्हिलामध्ये पर्यटक राहायला येतात त्यातून प्रभासला दरमहा 40 लाख रुपये मिळतात.
करोडपती आहे या सुपरस्टारची बायको!
Click Here