पूजा सावंतचा रॉयल लुक !

मराठी अभिनेत्री पूजा सावंत कायम चर्चेत असते. 

पूजाने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

पूजा सोशल मीडियावर सक्रिय असते. 

विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत पूजा चाहत्यांचं लक्ष वेधत असते. 

पूजाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. 

लेटेस्ट फोटोमध्ये पूजाचा रॉयल लुक पहायला मिळतोय.

हिरव्या लेहंग्यातील या फोटोंमध्ये पूजा एखाद्या राणीसारखी सुंदर दिसतीये.

काही क्षणातच पूजा सावंतचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पूजा सावंतच्या या रॉयल लूकवर चाहते फिदा झाले आहेत.