पूजा सावंतचा पंजाबी लुक व्हायरल

मराठी अभिनेत्री पूजा सावंत कायम चर्चेत असते. 

पूजाने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

पूजा सोशल मीडियावर सक्रिय असते. 

विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत पूजा चाहत्यांचं लक्ष वेधत असते. 

पूजाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. 

लेटेस्ट फोटोमध्ये पूजाचा पंजाबी लुक पहायला मिळतोय. 

पूजाच्या या लुकला चाहते पसंती दर्शवत आहेत. 

काही क्षणातच पूजा सावंतचा हा लुक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

पूजा सावंतचा हा हटके लुकवर चाहते भरभरुन कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.