पवित्र रिश्ता फेम अभिनेत्रीनं केलं टॉपलेस फोटोशूट!

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे आशा नेगी.

आशा नेगीने सपनो से भरे नैना या शोमध्ये छोटी भूमिका साकारून तिच्या करिअरची सुरुवात केली.

 पण 'पवित्र रिश्ता' या लोकप्रिय टीव्ही शोमधून तिला खरी ओळख मिळाली.

या मालिकेत आशाने पूर्वी ही भूमिका साकारली होती.

नुकतेच आशाने टॉपलेस फोटोशूट केले आहे, ज्यासाठी ती चर्चेत आहे.

अभिनेत्रीने हे फोटोशूट बेडरूममध्ये केले आहे.

या पोस्टला तिने 'मला देखील बेडवर बसून ब्रेकफास्ट खायचा आहे.' असं कॅप्शन दिलं आहे.

 आशा अनेक दिवसांपासून पडद्यापासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर सक्रिय असते.

ती शेवटची 'अभय 2' या वेब सीरिजमध्ये दिसली होती.

अंतरा मल्हारच्या आयुष्यात येणार सुखाचे क्षण!

Heading 3

Click Here