पठाणपाहून रडला SRKचा फॅन! थिएटरमध्ये फुल्ल टू राडा 

25 जानेवारीला शाहरुखचा पठाण रिलीज झालाय. 

4 वर्षांनी शाहरुखनं दणक्यात कमबॅक केलंय.

शाहरुखच्या फॅन्सनी थिएटर डोक्यावर घेतलंय. 

सिनेमानं पहिल्याचं दिवशी 25 कोटींची कमाई केली. 

पहिल्या दिवसाचा प्रतिसाद पाहून 300 शो वाढवण्यात आलेत.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. पठाणसाठी लोकांनी मॉलमध्ये गर्दी केल्याचं म्हटलं जातंय.

इतका विरोध होऊनही पठाण हिट ठरतोय. 

पठाण पाहिल्यानंतर SRKचा जबरा फॅन रडला. 

सिनेमा पहिल्या दिवशी 45-50 कोटींची कमाई करेल असा अंदाज होता. पण 25 कोटींचांच गल्ला जमवण्यात यशस्वी झाला.

विरोध होऊनही पठाणनं तोडले सगळे रेकॉर्ड? 

आणखी वाचा