विरोध होऊनही 'पठाण'नं तोडले सगळेच रेकॉर्ड!

आणखी पाहा...!

शाहरुख खानचा पठाण सिनेमा अखेर रिलीज झालाय.

शाहरुखचं कमबॅक चाहत्यांनी धुम धडाक्यात केलंय.

थिएटरच्या बाहेर पठाणची गाणी बँजोवर वाजवण्यात आली. 

शाहरुखचे पोस्टर्स हातात घेऊन चाहत्यांनी थिएटरबाहेर धिंगाणा घातला. 

सिनेमाचं ओपनिंग रिस्पॉन्स पाहून 300 शो वाढवण्यात आलेत. 

पठाण ओपनिंगला 45-50 कोटींचं कलेक्शन करण्याचा अंदाज आहे. 

थिएटरमध्ये प्रेक्षकांचा क्रेझीनेस 

झुमे जो पठाणवर प्रेक्षक थिएटरमध्ये दणकून नाचले.

शाहरुखच्या पोस्टरला चाहत्यांकडून दुग्धाभिषेक