...म्हणून किंग खान 4 वर्ष सिनेमांपासून राहिला दूर 

बॉलिवूडचा किंग खान 4 वर्षांनी कमबॅक करतोय.

2018साली शाहरूख 'झिरो' सिनेमात दिसला होता. 

झिरो बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही.

तब्बल 4 वर्षांनी तो पठाणमधून जोरदार कमबॅक करतोय. 

पण शाहरुख 4 वर्ष सिनेमापासून दूर का राहिला हे जाणून घ्या

एका मुलाखतीत तो म्हणाला, या सिनेमासाठी मी खूप मेहतन घेतली होती...

पण माझी मेहतन मात्र ती कामी आली नाही. याचं मला वाईट वाटतंय...

मी विचार केला की लोकांना काय आवडेल असे काहीतरी करूयात पण ... 

मी माझ्या हृदयाचं ऐकलं आणि ब्रेक घेतला...

मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून 4 वर्ष ब्रेक घेतला, असं शाहरुख म्हणाला. 

शाहरुखच्या कमबॅकसाठी तुम्ही किती उत्साही आहात?