'या' प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात होती नोरा!

आपल्या डान्स आणि सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्री नोरा फतेहीने बॉलिवूडमध्ये आपलं एक खास स्थान बनवलं आहे.

आपल्या प्रत्येक डान्स मूव्ह्सने नोरा प्रेक्षकांना घायाळ करते.

नोरा अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग करताना दिसून येते.

नोराच्या व्यावसायिक आयुष्याबाबत सर्वच लोक जाणतात.

पण नोराच्या खाजगी आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. 

नोरा फतेही अभिनेता अंगद बेदीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

परंतु काही काळानंतर या दोघांचा ब्रेकअप झाला होता.

ब्रेकअपनंतर नोरा डिप्रेशनमध्ये गेली होती. ती तब्बल दोन महिने या आजाराशी झुंज देत होती.

अंगद बेदीने अभिनेत्री नेहा धुपियासोबत लग्न केलं आहे. त्यांना दोन अपत्येदेखील आहेत.