नोराचा मराठमोळा साज, फोटो सगळ्यांना वेड लावतायत

नोराफतेहीने आपल्या सौंदर्य आणि डान्सने संपूर्ण भारताला वेड लावलं आहे.

आपल्या डान्सने लोकांना भुरळ पाडणाऱ्या नोराने आत नववारी साडीत कहरच केला आहे.

नोराचा नऊवारी साडीतील लूक Killer आहे

हिरवी नऊवारी आणि मराठमोळा साज, नोरावर अगदी उठून दिसत आहे

नोरा फतेहीला ही हिरवी साडी चांगलीच सुट होत आहे. पारंपारिक दागिने परिधान केल्यानं नोराचं सौंदर्यही फुललंय

नाकात नथ, हातात ब्रेसलेट, कानात झुमके आणि गळ्यात राणी हार, नोराची ही स्टाईल पाहून अनेक तरुणांचे हृदय धडधडू लागले आहे

हिरव्या रंगाच्या नऊवारीत नोराला पाहून जणू काही स्वर्गातून अप्सराच उतरली आहे असं वाटतंय

नोराच्या या लूकला नेटकऱ्यांनी देखील पसंत केलं आहे. तिच्या वेस्टर्न लूकपेक्षा ती देसी लूकमध्ये हॉट दिसत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे

'झलक दिखला जा'च्या सेटवर नोरा मराठमोळ्या स्टाईलमध्ये दिसली, तिच्या साडीतील अदा घायाळ करणाऱ्या आहेत.