बालिका वधू फेम अभिनेत्रीच्या लेकीचं बारसं!
बालिका वधु फेम अभिनेत्री नेहा मर्दा नुकतीच आई झाली.
नेहाच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं.
नेहाने मोठ्या थाटात लेकीचं बारसं केलं.
बारशाचे व्हिडीओ आणि फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केलेत.
बारशासाठी फुलांची स्पेशल सजावट करण्यात आली होती.
नेहाने पारंपरिक राजस्थानी ड्रेस परिधान केला होता.
तर मुलीला नेहानं गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला होता.
लग्नाच्या 10 वर्षांनी नेहा आई झाली.
प्रेग्नंसी दरम्यान नेहा अनेक व्हिडीओ शेअर करत होती.
बॉलिवूडचे सुपरस्टार्स! ओळखा या चिमुकल्यांना
Click Here