नीना गुप्तांची लेक दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात !

नीना गुप्तांच्या लाडक्या लेकीनं मसाबानं गुपचूप लग्न केलं 

बॉयफ्रेंड सत्यदीप मिश्रा बरोबर मसाबानं सात फेरे घेतले 

27 जानेवारीच्या सकाळी त्यांनी लग्न केलं. 

मसाबानं स्वत:च्या लग्नाचे आऊटफिट्स स्वत: डिझाइन केलेत. 

 'मसाबा मसाबा' सीरिजमध्ये दोघांचे सूत जुळले. 

सत्यदीप मिश्रा आणि मसाबा गुप्ता यांनी कोर्ट मॅरेज केलंय. 

मसाबा आणि सत्यदीप या दोघांचाही हे दुसरं लग्न आहे. 

मसाबाचं पहिलं लग्न हे मधु मंटेनाबरोबर तर सत्यदीपचं पहिलं लग्न 2009मध्ये झालं होतं. 

सत्यदीप देखील अभिनेता असून त्यानं 'फोबिया', 'विक्रम वेधा' सारख्या सिनेमात काम केलंय.

नीना गुप्ता यांची मात्र या संबंधी कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.