7 लाखात बनला सिनेमा; नसीरूद्दीन शाहला मिळालं इतकं मानधन 

फार कमी बजेटमध्ये  'जाने भी दो यारो' हा सिनेमा तयार करण्यात आलेला. 

सिनेमा सरकारी भ्रष्टाचारावर भाष्य करणारा होता.

 या सिनेमाला बॉलिवूडमधील कल्ट सिनेमांच्या यादीत स्थान आहे.

सिनेमात अभिनेते नसीरूद्दीन शाह, रवि बासवानी, सतीश शाह, ओम पुरी, सतीश कौशिक आणि पंकज कपूर सारखी तगडी स्टारकास्ट आहे.

करिअरसाठी स्ट्रगल करत असताना या सगळ्या कलाकारांच्या पदरात जाने भी दो यारो सारखा सिनेमा पडला.

 नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या  सरकारी संस्थेनं सिनेमा तयार करण्यासाठी पैसे दिले होते.

 सिनेमाचं ऐकून बडेट 6 लाख 84 हजार इतकं होतं.

 नसीरूद्दीन शाह यांना सिनेमासाठी 15 हजार रूपये मानधन मिळालं होतं. 

 तर इतर कलाकारांना प्रत्येकी 3-3 हजार रूपये मिळाले होते.

 सिनेमाचं लेखन दिग्दर्शक रंजीत कपूर आणि सतीश कौशिक यांनी केलं होतं.

'हा' आहे देशातील सर्वात महागडा कॉमेडियन

Click Here