नाना पाटेकरांचं या प्रसिद्ध अभिनेत्रीवर होतं प्रेम!

मनोरंजन सृष्टीतील दिग्गद कलाकारांपैकी एक म्हणजे नाना पाटेकर. 

आज 1 जानेवारी रोजी नाना पाटेकर यांचा वाढदिवस असून ते त्यांचा 72 वा वाढदिवस साजरा करत आहे. 

नाना पाटेकर यांचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. 

नानांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आणि त्यांचं नशीब पालटलं.

नाना पाटेकर यांचे इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री मनीषा कोईरालासोबत अफेअर होते.

'खामोशी : द म्युझिकल' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांच्या जवळ आले होते.

खामोशी चित्रपटात नाना आणि मनीषाने बाप-मुलीची भूमिका साकारली होती.

नाना अनेकदा अभिनेत्रीच्या घरी ये-जा करताना दिसत होते. मात्र, त्यांचे नाते शेवटपर्यंत पोहोचू शकले नाही.

नाना पाटेकर पहिलेच विवाहित असल्यामुळे दोघांच्या नात्याचा शेवट झाला.

नाना अनेकदा अभिनेत्रीच्या घरी ये-जा करताना दिसत होते. मात्र, त्यांचे नाते शेवटपर्यंत पोहोचू शकले नाही.