मायरानं शिवनेरीवर फडकवला भगवा!

आणखी पाहा...!

मायराला शिवजन्मोत्सवाचे वेध लागलेत.

शिवजयंती निमित्त मायरानं खास फोटोशूट केलंय.

शिवजयंतीला मायराचं नवं गाणं रिलीज होणार आहे.

अस्सल मराठमोळ्या वेशात मायराचं नवं गाणं येणार आहे. 

मायरानं नऊवारी साडी, फेटा,नथ असा मराठमोळा पेहराव केलाय

शिवरायांच्या शिवनेरी या जन्मस्थानी मायरानं फोटोशूट केलंय.

मायरानं शिवनेरीवर भगवा फडकवला.

मायराच्या नव्या गाण्यासाठी सगळेच उत्साही आहेत.

मायराचा मराठमोळी अंदाज तुम्हाला कसा वाटला?