मुक्ता बर्वेच्या अष्टपैलू अभिनयाची पर्वणी!
अभिनेत्री मुक्ता बर्वे टेलिव्हिजनवर प्रेक्षकांच्या भेटीला.
'झी नाट्य गौरव'मध्ये मुक्ताचा स्पेशल परफॉर्मन्स
चार चौघी नाटकातील एक सीन मुक्तानं प्रेक्षकांसमोर सादर केला.
मुक्ताच्या भावनिक अभिनयाने सगळेच भारावून गेले.
मुक्ताच्या भावनिक अभिनयानं प्रेक्षकांचे डोळे पाणावले.
मुक्ता बर्वे चतुरस्त्र अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
पुण्याच्या ललित कला केंद्रात मुक्तानं अभिनयाचं शिक्षण घेतलंय.
नाटक, सिनेमा आणि टेलिव्हिजन अशा सगळ्या माध्यमांमध्ये मुक्ता काम करतेय.
'या' मराठी अभिनेत्री राहतात लिव्ह-इनमध्ये
Heading 3
Click Here