नववधूच्या वेषात सजली मृणाल ठाकूर!

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही.

 मृणाल ठाकूर तिच्या उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.

मृणालच्या अदांवर चाहते फिदा होतात.

अभिनेत्री मृणाल ठाकूरचे नवीन फोटो समोर आले आहेत.

या फोटोंमध्ये मृणाल ठाकूर ब्राइडल लूकमध्ये दिसत आहे.

मृणाल ठाकूरच्या या फोटोंमध्ये तिच्या हाताला हळद लावल्याचे पाहायला मिळत आहे.

या फोटोमध्ये मृणाल ठाकूर साडीसह पारंपारिक लूकमध्ये वधूसारखीच सुंदर दिसत आहे.

मृणाल ठाकूरचे हे लेटेस्ट फोटो पाहून चाहत्यांमध्ये  ती लग्न असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

मृणाल ठाकूरचे हे फोटो सोशल मीडियावर आगीसारखे व्हायरल होत आहेत.

भाळी चंद्रकोर लावताच खुललं जिनिलियाचं सौंदर्य!

Heading 3

Click Here