मौनी रॉयच्या या फोटोंनी वाढवला इंटरनेटचा पारा!

टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या मौनी रॉयचा सोशल मीडियावर दबदबा आहे.

तिच्या ग्लॅमरस लूकची नेहमीच चर्चा होते.

नुकतेच मौनीने तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

या फोटोशूटमध्ये मौनी गुलाबी रंगाच्या ब्रामध्ये सुंदर दिसत आहे.

मौनीने फ्लेर्ड स्लीव्हजसह तिचा लूक पूर्ण केला.

सोशल मीडियावर पुन्हा एकदा मौनीच्या सौंदर्याची जादू पसरली आहे.

मौनीच्या हॉट आणि ब्युटीफुल अंदाजाची सध्या चांगलीच चर्चा आहे.

मौनीचं हे फोटोशूट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलं आहे.

चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्सही तिच्या फोटोंना लाईक करून कमेंट करत आहेत