अभिनेत्री मौनी रॉयचं फॅन फॉलोइंग प्रचंड आहे.

सध्या अभिनेत्री आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत सुट्ट्यांवर गेली आहे.

मौनी रॉय सध्या पती सूरज नांबियारसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

मौनी रॉय सध्या इटलीमध्ये आहे.

मौनी सध्या पती आणि खास मैत्रिणींसोबत इटलीत निवांत क्षणांचा आनंद घेत आहे.

तिने  इटलीतील व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.

मौनी इटलीत मैत्रिणींसोबत फुल्ल धम्माल करत आहे.

अभिनेत्रीचा व्हॅकेशन मोड मध्ये बोल्ड अवतार पाहायला मिळाला.

मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

कपिल शर्माचा लेकीसोबत रॅम्पवॉक!

Heading 3

Click Here