लगीनघाईतही मौनी रॉय शेअर करतेय Bikini Photos

मौनी रॉय आपल्या बिकिनी अवतारासाठी कायमच चर्चेत असते

ती लग्न करणार असल्याची चर्चा असतानाच मौनीने हे बिकिनी फोटोज शेअर केले आहेत

BF सूरज नांबियारशी 27 जानेवारीला गोव्यात तिचं लग्न असल्याचं बोललं जात आहे

Sea-facing सेटअपमध्ये ती लग्न करणार असल्याची माहिती आहे

तिच्या विवाहासाठी गोव्यात एक 5 Star Hotel बुक करण्यात आलं आहे

लेटेस्ट फोटोजमध्ये मौनी येलो बिकिनीमध्ये Chill करताना दिसत आहे

काही दिवसांपूर्वी मौनी गोव्यातल्या बीचवर बिकिनीमध्ये स्टायलिश पोज देताना दिसली होती

डेनिम जॅकेट असो किंवा श्रग, मौनी बीचवेअरला नेहमीच ट्विस्ट देते

मौनीच्या मालदीव वॉर्डरोबमध्ये ब्राइट बिकिनीजचा समावेश असतो

Beach Look मधील अदांनी मोहवून कसं टाकायचं हे मौनीला चांगलंच माहिती आहे

या पिंक बिकिनीमध्ये तर मौनीवरून नजर हटतच नाहीये

Pool Time साठीही मौनीची बिकिनीबाबत निवड बेस्ट असते

मौनीसाठी ‘Summer Time’ म्हणजे 'Bikini Time'

बिकिनी लुक्स ही मौनीची जणू Speciality आहे

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?