अभिनेत्री अनन्या पांडे हिच्याकडून शिका 'मिरर सेल्फी'

अनन्याचे इन्स्टाग्राम पाहिले, तरी मिरर सेल्फीने भरलेले आहे. चाहत्यांनाही ते खूप आवडतात. 

परफेक्ट मिरर सेल्फी क्लिक करण्यासाठी अनन्या तरबेज आहे. 

यामध्ये मिरर सेल्फीमध्ये अनन्या गंभीर चेहरा केलेला आहे. 

जीभ बाहेर काढून मिरर सेल्फीने अनन्याने क्लिक केलेला आहे. 

सुर्यकिरणांचा फायदा घेताना अनन्याने मिरर सेल्फी क्लिक केलेला आहे.

अनन्याला स्वतःचे फोटो स्वतः क्लिक करायला आवडते. 

मिरर सेल्फीमध्येही सुंदर पोज द्यायला अनन्या विसरत नाही. 

आपल्या घरात अत्यंत साधेपणाने मिरर सेल्फि करत असते. 

विना मेकअपचा अनन्याचा मिरर सेल्फी चाहत्यांना खूप आवडला आहे.