मिलिंद सोमणचे लक्षवेधक फॅशनेबल लूक्स

आपल्या वॉकमुळं मिलिंदनं सर्वांना 'मेड इन इंडिया' गाण्याची आठवण करून दिली.

अंगात जॅकेट असताना डोक्यावर फेटा फक्त मिलिंदच बांधू शकतो.

गुजरात ट्रीपचा आनंद घेताना मिलिंद आणि त्याची पत्नी अंकिता.

पेटा इंडियाच्या विगन फॅशन प्रमोशनदरम्यान मिलिंद सोमण.

मिलिंद सोमण कोणताही वेश अगदी सहजपणे कॅरी करू शकतो.

कॅज्युअल लूकमध्ये अप्रतिम दिसणारा मिलिंद.

व्यायामावेळीही मिलिंद खास आउटफिट परिधान करतो.

स्टाइलसह कम्फर्टेबल दिसणारा मिलिंद सोमणचा हा बीच लूक.

हिवाळी आउटफिटमधला मिलिंदचा परिपूर्ण लूक कसा आहे पाहा!

काळं जॅकेट घातलेला मिलिंद अगदी पटकन लक्ष वेधून घेतो.